Table of Contents
MSACS Jalna Job Recruitment 2023
MSACS Jalna Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District Civil Hospital, Jalna invites Offline applications in prescribed format till last date 4/8/2023 for the the post of Counsellor under Maharashtra State AIDS Control Society (MSACS), Wadala, Mumbai. There is 1 vacancy. The job location is Jalna District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई (MSACS) अंतर्गत येथे समुपदेशक पदभरतीसाठी दि. ४/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MSACS जालना भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | समुपदेशक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | जालना जिल्हा |
अर्ज पद्धती | नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल/व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/८/२०२३. (सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) |
- वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://jalna.gov.in/येथे भेट द्या.
- वेबसाईट – https://mdacs.org.in/ आणि https://mahasacs.org/.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना, तहसील आणि जिल्हा जालना, पिन कोड – ४३१२१३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MSACS Jalna Job Recruitment 2023
- Place of recruitment – Jalna District.
- Post’s Name – Counsellor.
- Total no. of vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 21,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://jalna.gov.in/.
- Website – https://mdacs.org.in/ & https://mahasacs.org/.
- Mode of application – Registered Post/Speed Post/In Person.
- Address for application – Civil Surgeon’s Office, District Hospital Jalna, Samarth Nagar Jalna, Distt. Jalna-431213.
- Last date for applications – 4/8/2023 till 5.00 pm. (On all working days)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.