JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ (MSBB) अंतर्गत नागपूर येथे एकूण ५ पदभरती जाहीर

MSBB Nagpur JBDF Recruitment 2024

MSBB Nagpur JBDF Recruitment 2024 – The Maharashtra State Biodiversity Board invites Online and Offline applications till last date 13/9/2024 for Junior Biodiversity Project Fellow. There are total 5 seats. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नागपूर येथे कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प अध्ययेता पदभरतीसाठी दि. १३/९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ भरती २०२४ 

या शिष्यवृत्तीची नावे  कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प अध्ययेता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/९/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • NET/GATE शिवाय – रु. २५,०००/- दरमहा.
    • NET/GATE सह – रु. ३१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://mahaforest.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – msbb.ngp@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, जैव विविधता भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSBB Nagpur JBDF Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Post’s name – Junior Biodiversity Project Fellow
  • Total vacancies – 5 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 30 years. (Refer PDF/Visit website) 
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • Without NET/GATE qualifiedRs. 25,000/- pm.
    • NET/GATE qualified – Rs. 31,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://mahaforest.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • E-Mail ID for application – msbb.ngp@gmail.com.
  • Address for application – Member Secretary. MSBB, Jaiv Vividhata Bhavan, Civil Lines, Nagpur 440001.
  • Last date for application – 13/9/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahaforest.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *