Table of Contents
MSBL Mumbai Clerk Recruitment 2024
MSBL Mumbai Clerk Recruitment 2024 – The Malad Sahakari Bank Limited, Mumbai invites Online applications in prescribed format from date 21/03/2024 to 10/04/2024 & has arranged Online test on May 2024/June 2024 to fill up posts of Clerk. There are 30 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
दि मालाड सहकारी बँक लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक पदभरतीसाठी दि. २१/०३/२०२४ ते दि. १०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मे २०२४/जून २०२४ मध्ये ऑनलाईन चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि मालाड सहकारी बँक लिमिटेड, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३० जागा |
नोकरीचे ठिकाण | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २१/०३/२०२४ ते दि. १०/०४/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २० ते २६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- शिकाऊ वेतन – रु. २०,०००/- दरमहा (परिविक्षाधीन कालावधी). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७५०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.maladbank.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.maladbank.com/.
- ऑनलाईन चाचणीची तारीख आणि वेळ – मे २०२४/जून २०२४.
- ऑनलाईन चाचणीचे केंद्र – मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.maladbank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
MSBL Mumbai Clerk Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Clerk.
- Total vacancies – 30 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 20 to 26 years. (Ref. PDF/Visit website)
- Stipend – Rs. 20,000/- pm (Probation Period). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 750/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.maladbank.com/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.maladbank.com/.
- Date for application – 21/03/2024 to 10/04/2024 till 23.59 pm.
- Online test date & time – May 2024/June 2024.
- Venue – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.maladbank.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.