Table of Contents
MSCBL Officer Recruitment 2024
MSCBL Specialist Officer Recruitment 2024 – The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications in the prescribed format only from Maharashtra citizens till the last date 06/1/2025 for the Specialist Officer posts in the Bank. There are total 23 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विशेषज्ञ अधिकारी पदभरतीसाठी दि. ६/१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २३ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – टपाल/जलदगती टपाल/कुरिअर. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ६/१/२०२५. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- विशेषज्ञ अधिकारी –
- क्रेडिट व सीए इंटर श्रेणी II – २५ वर्षे.
- डयु डिलिजन्स व कायदा – २८ वर्षे.
- विशेषज्ञ अधिकारी –
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mscbank.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – उपसरव्यवस्थापक, HRD & M विभाग, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४००००१. पोस्ट बॉक्स नं. – ४७२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mscbank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
MSCBL Specialist Officer Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Specialist Officers – i) Credit ii) Legal iii) Due Diligence iv) CA – Inter. Grade II
- Total vacancies – 23 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Specialist Officers –
- Credit & CA – Inter. Grade II – 25 years.
- Legal & Due Diligence – 28 years.
- Specialist Officers –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.mscbank.com/.
- Mode of applications – Offline – By Post/By Speed Post/Courier.
- Address for application – Deputy General Manager, HRD & M Department, The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Sir Vithaldas Thakarsey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber Of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001. Post-Box No. – 472.
- Last date for application – 6/1/2025 till 5.15 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mscbank.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE