JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी आणि वसुली अधिकारी पदभरतींसाठी अर्जाची सूचना

MSHFDC Mumbai Job Recruitment 2023

MSHFDC Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra State Handicapped Finance & Development Corporation, Mumbai invites Offline applications from Maharashtra General Administrative Department Service Group A/B Category Retired Employees till last date 14/2/2023 for Administrative & Recovery related  works purpose. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट सामान्य प्रशासन विभाग सेवा गट अ/ब संवर्गातुन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून प्रशासन व वसुली बाबत प्रलंबित कामकाज पूर्ण करण्यासाठी दि. १४/२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय अधिकारी २) वसुली अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल  (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/२/२०२३ 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, खोली क्र. ७४, तळमजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व),  मुंबई – ४०००५१.

MSHFDC Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai
  • Posts’ name – 1) Administrative Officer 2) Recovery Officer
  • Total vacancies – 2
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – In Peron/By Post.
  • Address for application – Maharashtra State Handicapped Finance & Development Corporation, Mumbai, Room No. 74, Ground Floor, Gruhnirman Bhavan, Kalanagar, Bandra (E.), Mumbai – 400051 .
  • Last date for application – 14/2/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *