JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य सेवा, जि.प. अमरावती – ५ वैदयकीय पदभरती सुरु ; नोकरीची संधी !

MSHS Amravati MO Recruitment 2024

MSHS Amravati MO Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Amravati invites Offline applications from BAMS candidates till last date 5/09/2024 & has arranged interview for MBBS candidates from date 5/09/2024 thereafter Every 1st & 3rd Thursday till vacancy gets filled to fill up posts of AD HOC Medical Officer Group-A under Maharashtra Medical & Health Services at it’s all PHCs. There are total 5 posts. The job location is Amravati District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील तदर्थ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ५/९/२०२४ पर्यंत बीएएमएस उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एमबीबीएस उमेदवारांसाठी दि. ५/९/२०२४ रोजीपासून दर १ल्या व ३ऱ्या गुरुवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्ग अमरावती भरती २०२४ 

या पदांसाठी भरती गट-अ तदर्थ वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा.
नोकरीचे ठिकाण अमरावती जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्जाची शेवटची तारीख  दि. ५/९/२०२४. (बीएएमएस उमेदवारांसाठी)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एमबीबीएस
      • आदिवासी क्षेत्र – रु. ८०,०००/- दरमहा.
      • बिगर-आदिवासी क्षेत्र – रु. ७५,०००/- दरमहा.
    • बीएएमएस
      • आदिवासी क्षेत्र – रु. ४५,०००/- दरमहा.
      • बिगर-आदिवासी क्षेत्र – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpamravati.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/९/२०२४ सकाळी ११.०० वाजता, त्यानंतर दर १ल्या व ३ऱ्या गुरुवारी रिक्त पदभरती होईपर्यंत. (एमबीबीएस उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती/जिल्हा अधिकारी कार्यालय, अमरावती. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpamravati.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSHS Amravati MO Recruitment 2024

  • Recruitment place – Amravati District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A. (Refer PDF/Visit website)
  • No. of posts – 5 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • MBBS –
      • For Tribal area – Rs. 80,000/- pm.
      • Non-Tribal area – Rs. 75,000/- pm.
    • BAMS –
      • For Tribal area – Rs. 45,000/- pm.
      • Non-Tribal area – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://zpamravati.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Last date for application – 5/09/2024. (For BAMS candidates)
  • Address for application – District Health Officer, District Council, Amravati. 
  • Interview date & time From 5/09/2024 at 11.00 am, thereafter Every 1st & 3rd Thursday till vacancy gets filled. (For MBBS candidates)
  • Venue – District Health Officer, District Council, Amravati/Collector Office, Amravati(Refer PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpamravati.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *