JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित (MSPCL), नवी मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर लिपिक-टंकलेखक पदावर नोकरीची संधी

MSPCL Navi Mumbai Job Recruitment 2023

MSPCL Navi Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra State Powerlooms Corporation Limited, Navi Mumbai invites Offline applications from eligible Male/Female candidates till last date 31/8/2023 to fill up post of Clerk-cum-Typist. There is 1 vacancy. The job location is Nerul, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी पात्र स्त्री/पुरुष उमेदवारांकडून दि. ३१/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती लिपिक-टंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नेरुळ, नवी मुंबई   
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/८/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mspc.org.in/ आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई, हॅन्डलूम हवेली, १ ला मजला, साईप्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर ८, प्लॉट क्र. १७, सारसोळे बस डेपोजवळ, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई – ४००७०६.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई, हॅन्डलूम हवेली, १ ला मजला, साईप्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर ८, प्लॉट क्र. १७, सारसोळे बस डेपोजवळ, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई – ४००७०६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mspc.org.in/ आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MSPCL Navi Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nerul, Navi Mumbai.
  • Posts’ name – Clerk-cum-Typist.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 15,000/- pm. (Refer PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://mspc.org.in/ & https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Maharashtra State Powerlooms Corporation Limited, Navi Mumbai, Handloom Haveli, 1st Floor, Saiprashad Shopping Complex, Sector-8, Plot No. 17, Opp. Sarsole Bus Depot, Nerul (West), Navi Mumbai – 400 706.
  • Last date for application – 31/8/2023 till 4.00 pm.
  • Interview date & time – Refer PDF/Visit website.
  • Venue – Maharashtra State Powerlooms Corporation Limited, Navi Mumbai, Handloom Haveli, 1st Floor, Saiprashad Shopping Complex, Sector-8, Plot No. 17, Opp. Sarsole Bus Depot, Nerul (West), Navi Mumbai – 400 706.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mspc.org.in/ & https://www.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *