JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MSPHC मुंबई अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांसाठी कार्यकारी अभियंता पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSPHC Mumbai Job Recruitment 2023

MSPHC Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd., Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 1/8/2023 to fill up post of Executive Engineer. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी-मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता पदभरतीसाठी दि. १/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

MSPHC भरती २०२३

या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://msphc.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, प्लॉट क्र. ८९-८९-अ, सर पोचखानवाला रोड, पोलीस अधिकारी खानावळीजवळ, वरळी-मुंबई – ४०००३०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://msphc.org/येथे वेळोवेळी भेट द्या.

MSPHC Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Worli, Mumbai.
  • Posts’ name – Executive Engineer.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Degree of Civil Engineering. (See advertise)
  • Age limit – 50 years (UR) & 55 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://msphc.org/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Joint Managerial Director, Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd, Plot no. 89-89-A, Sir Pochkhanwala Road, Near Police Officers Mess, Worli,
    Mumbai-400 030.
  • Last date for application – 1/8/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://msphc.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *