JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे येथे ११० अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिक पदविका/तांत्रिक व्होकेशनल/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

 MSRTC Dhule Apprenticeship Notification 2023

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2023 – Maharashtra State Road Transport Corporation, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 20/2/2023 for Graduate/Diploma/I.T.I Apprenticeship February-2023 from Engineering Graduate/Technical Diploma/Technical Vocational/I.T.I. Pass candidates. There are 110 seats. The training location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र फेब्रुवारी २०२३ करीता अभियांत्रिकी पदवीधर/तांत्रिक पदविका/तांत्रिक व्होकेशनल/आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २०/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार –

  • आयटीआय –
    • १) मोटार मेकॅनिक
    • २) वीजतंत्री
    • ३) डिझेल मेकॅनिक
    • ४) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.)
    • ५) सांधाता (वेल्डर)
    • ६) रंगारी
    • ७) कातारी
  • तांत्रिक व्होकेशनल –
    • लेखाशास्त्र आणि लेखापरीक्षण
  • पदवीधर/पदविका अभियांत्रिकी
    • यांत्रिकी/ऑटो मोबाईल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाविषयी माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण धुळे 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १६-३३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
    • रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण प्रवर्ग)
    • रु. १००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५०/- (आरक्षण प्रवर्ग) (राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यरत/सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पाल्य)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २०/२/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत. (विहित नमुना अर्ज शनिवार, रविवार, सुट्टीचे दिवस वगळून विकत मिळतील)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – रा.. विभागीय कार्यालय, धुळे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – रा.. विभागीय कार्यालय, धुळे.

MSRTC Dhule Apprenticeship Notification 2023

  • Place of training – Dhule
  • Post’s Name –
    • I.T.I Apprentice –
      • 1) Motor Mechanic
      • 2) Electrician
      • 3) Diesel Mechanic
      • 4) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.)
      • 5) Welder
      • 6) Painter
      • 7) Turner
    • Technical Vocational – 
      • Accountancy & Auditing 
    • Graduate/Diploma Engineering – 
      • Mechanical/Auto Mobile
  • Total no. of seats – 110
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF)16-33 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website) –
    • Rs. 500/- (General class) & Rs. 250/- (Reserved class) 
    • Rs. 100/- (General class) & Rs. 50/- (Reserved class) (Candidates children of MSRTC working/Retired employees)
  • Last date to purchase application form – 17/2/2023 from 11.00 am to 13.00 pm. (Except Saturday, Sunday, Holidays)
  • Address for purchasing application – MSRTC Divisional Office, Dhule.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Last date for application – 20/2/2023 from 10.00 am to 13.00 pm.
  • Address for application – MSRTC Divisional Office, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *