JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ करीता ३४ पदवीधर/पदविका/आयटीआय शिकाऊ उमेदवार भरतीची जाहिरात प्रकाशित

MSRTC Jalna Apprenticeship Notification 2022

MSRTC Jalna Apprenticeship Notification 2022 – Maharashtra State Road Transport Corporation, Jalna invites Online applications & Offline applications in prescribed format till last date 7/12/2022 for Graduate/Diploma/I.T.I Apprenticeship year 2023-2024 from Graduate/Diploma/I.T.I. Pass candidates. There are 34 seats. The training location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ करीता पदवीधर/पदविका/आयटीआय शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. ७/१२/२०२२ पर्यंत ऑनलाईन आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना भरती २०२२

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – १) यांत्रिक मोटार गाडी (एम. एम. व्ही.) २) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.) ३) वीजतंत्री ४) पदवीधर/पदविका अभियांत्रिकी ५) सांधाता (वेल्डर) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाविषयी माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण जालना 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि प्रत्यक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१२/२०२२.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) १४-३८ वर्षे
  • विद्यावेतन –
    • पदवीधर अभियांत्रिकी – रु. ९,०००/- दरमहा
    • पदविका अभियांत्रिकी – रु. ७,०००/- दरमहा
    • यांत्रिक मोटार गाडी (एम.एम.व्ही.) आणि वीजतंत्री – रु. ९,५३५.५०/- दरमहा
    • मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर (एम.व्ही.बी.बी.) आणि सांधाता (वेल्डर) – रु. ८,४७६/- दरमहा
  • अर्ज शुल्क –  रु. ५९०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९५/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण नोंदणी क्र. E१११६२७००२११ या साईटवर विहित तारखेपर्यंत अर्ज करावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची झेरॉक्स प्रत संबंधित कार्यालय पत्त्यावर प्रस्तुत केल्यावर संबंधित कार्यालय पत्त्यावर विहित नमुना अर्ज शनिवार, रविवार, सुट्टीचे दिवस वगळून विकत मिळतील.
  • अर्ज मिळण्याची वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी १३.०० वाजेपर्यंत.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, रा.. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन.आर.बी. कंपनीसमोर,  औरंगाबाद रोड, जालना.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, रा.. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन.आर.बी. कंपनीसमोर,  औरंगाबाद रोड, जालना.

MSRTC Jalna Apprenticeship Notification

  • Place of training – Jalna
  • Post’s Name –
    • Graduate/Diploma/I.T.I Apprentice – 1) Mechanical Motor Vehicle (M.M.V.) 2) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.) 3) Electrician 4) Graduate/Diploma Engineering 5) Welder
  • Total no. of seats – 34
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend –
    • Graduate Engineering – Rs. 9,000/- pm 
    • Diploma Engineering –  Rs. 7,000/- pm 
    • Mechanical Motor Vehicle (M.M.V.) & Electrician – Rs. 9,535.50/- pm 
    • Motor Vehicle Body Builder (M.V.B.B.) & Welder – Rs. 8,476/- pm
  • Age limit – (Ref. PDF)14-34 years.
  • Application fee – Rs. 590/- (General class) & Rs. 295/- (Reserved class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • candidates should do registration on Apprenticeship  Registration Number E11162700211 within prescribed date.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOnline & Offline 
  • Candidates should present xerox copy of filled in online application form at requisite office & should purchase prescribed format application form thereby.
  • Application form purchasing time – 11.00 am to 13.00 pm.
  • Address for purchasing application – Department Controller, MSRTC Divisional Office, Additional Industrial Colony, Opp. N.R.B. Company, Aurangabad Road, Jalna.
  • Address for application – Department Controller, MSRTC Divisional Office, Additional Industrial Colony, Opp. N.R.B. Company, Aurangabad Road, Jalna.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *