JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), सातारा अंतर्गत विविध १४५ आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती जाहीर

MSRTC Satara Apprenticeship 2023

MSRTC Satara Apprenticeship 2023 – Maharashtra State Road Transport Corporation, Satara invites Online & Offline applications in prescribed format till last date 13/1/2024 for I.T.I. Apprenticeship year 2024. There are 145 seats. The training location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४ करीता शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. १३/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – १) मेकॅनिकल मोटर व्हेईकल (एम. एम. व्ही.) २) मेकॅनिक डिझेल ३) ऑटो इलेक्ट्रिशियन ४) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.) ५) सांधाता (वेल्डर) ६) टर्नर ७) प्रशितन  व वातानूकुलीकरण  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण आणि शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १४५ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण सातारा
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी १७.३० वाजेपर्यंत. (वेळ – ऑफलाईन अर्जासाठी)
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी)
    • रु. ८०५०/- दरमहा
      • मेकॅनिकल मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही.)
      • ऑटो इलेक्ट्रिशियन
      • टर्नर
    • रु. ७७००/- दरमहा
      • मेकॅनिक डिझेल
      • मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर
      • सांधाता (वेल्डर)
      • प्रशितन  व वातानूकुलीकरण  
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • उमेदवारांनी या एप्रेन्टिसशिप पोर्टलवर आस्थापना क्रमांक – E06162700168 येथे नोंदणी करावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावी.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभागीय नियंत्रक कार्यालय, ७ स्टार बिल्डिंगमागे, एसटी स्टॅन्डजवळ, रविवार पेठ, सातारा – ४१५००१.

MSRTC Chandrapur Apprenticeship Notification

  • Place of training – Satara.
  • Post’s Name –
    • I.T.I Apprentice –
      • 1) Mechanical Motor Vehicle (M.M.V.)
      • 2) Mechanic Diesel 
      • 3) Auto Electrician
      • 4) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.)
      • 5) Welder
      • 6) Turner
      • 7) Refrigeration & Air Conditioning
  • Total no. of seats – 145 posts.
  • Educational qualification – 10th pass &  I.T.I in relevant trade form government recognized institute.
  • Stipend – (Refer PDF) –
    • Rs. 8050/- pm 
      • Mechanical Motor Vehicle (M.M.V.)
      • Auto Electrician
      • Turner
    • Rs. 7700/- pm
      • Mechanic Diesel 
      • Motor Vehicle Body Builder
      • Welder
      • Refrigeration & Air Conditioning
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOnline & Offline.
  • Candidates should register themselves at apprenticeship portal – https://www.apprenticeshipindia.gov.in/ on Establishment No. E06162700168.
  • Candidates should submit hard copy of online application form to given address.
  • Address for application – Divisional Controller Office, Behind 7 Star Building, Near ST Stand, Ravivar Peth, Satara – 415001.
  • Last date for applications – 13/1/2024 10.00 am to 17.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *