JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), वर्धा अंतर्गत विविध ९३ आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती जाहीर

MSRTC Wardha Apprenticeship Notification 2023

MSRTC Wardha Apprenticeship Notification 2023 – Maharashtra State Road Transport Corporation, Wardha invites Offline applications in prescribed format from date 23/3/2023 to 6/4/2023 for I.T.I Apprenticeship session April 2023-2024. There are 93 seats. The training location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  प्रशिक्षण सत्र एप्रिल २०२३-२०२४ करीता शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. २३/३/२२०३ ते दि. ६/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,वर्धा भरती २०२३

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – १) मेकॅनिकल मोटर व्हेईकल (एम. एम. व्ही.) २) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.) ३) इलेक्ट्रिशियन ४) सांधाता (वेल्डर) ५) पेंटर (जनरल) ६) टर्नर ७) सुतार ८) रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग – 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी उत्तीर्ण आणि शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.)
एकूण पद संख्या ९३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण वर्धा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २३/३/२२०३ ते दि. ६/४/२०२३. (शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३३ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३८ वर्षे (आरक्षण वर्ग)(PDF बघावी)
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या पोर्टलवर नोंदणी करणे अक्साश्यक आहे.
  • अर्ज शुल्क –  रु. ५९०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९५/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज खरेदी करण्याची तारीख – दि. २३/३/२२०३ ते दि. ६/४/२०२३  सकाळी ११.०० ते दुपारी १३.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून)
  • अर्ज खरेदी करण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, एमआयडीसी परिसर, सेवाग्राम रोड, वर्धा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • अर्जदारांनी अर्जासोबत अर्जाची पावती आणि इतर विहित प्रमाणपत्रे सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावी.
  • अर्जाचा पत्ता – विभागीय लेखा अधिकारी, विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, एमआयडीसी परिसर, सेवाग्राम रोड, वर्धा.

MSRTC Wardha Apprenticeship Notification

  • Place of training – Wardha
  • Post’s Name – I.T.I Apprentice – 1) Mechanical Motor Vehicle (M.M.V.) 2) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.) 3) Electrician 4) Welder 5) Painter 6) Turner 7) Refrigeration & Air Conditioning 8) Carpenter –
  • Total no. of seats – 93
  • Educational qualification – 10th pass &  I.T.I in relevant trade form government recognized institute.
  • Age limit – 18-33 years (UR) & 18-38 years (Reservation class)(Ref. PDF)
  • Candidates should be registered with portal – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • Application fee – Rs. 590/- (General class) & Rs. 295/- (Reserved class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Address to purchase application form – Divisional Office, MSRTC, MIDC Area, Sewagram Road, Wardha.
  • Date to purchase application form – 23/3/2023 to 6/4/2023 11.00 am to 13.30 pm. (Except Saturday, Sunday & Holidays)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOffline 
  • Applicants should attach receipt of application fee along with duly filled in application form & submit it as per instructions at given address.
  • Address for application – Divisional Accounts Officer, Divisional Office, MSRTC, MIDC Area, Sewagram Road, Wardha.
  • Date for applications – 23/3/2023 to 6/4/2023. (Except Saturday, Sunday & Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *