JOIN Telegram
Sunday , 2 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MSSC महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ काम करण्याची सुवर्णसंधी !

MSSC महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ काम करण्याची सुवर्णसंधी !

MSSC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई मुख्यालयात विविध पदांसाठी काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. ही संधी राज्याच्या सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका निभावण्याची आहे त्यामुळे इच्छूक असलेल्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज कसा करावा? काय पात्रता आवश्यक आहे याबाबतची सगळी माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर 2024 आहे.

पदाचे नाव – सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी

पदसंख्या – एकूण २९ जागा

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – ६१ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर २०२४

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५

अधिकृत वेबसाईट – https://mahasecurity.gov.in/

शैक्षणिक पात्रता-
सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावी.

वेतनश्रेणी- सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाला ४५,००० रुपये दरमहा पगार देण्यात येईल.

सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक यांना दरमहा ३५,००० पगार देण्यात येईल.

अर्ज कसा कराल?वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *