JOIN Telegram
Saturday , 5 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाबीज – १०/१२ वी पास/Diploma (Agri.) ; शिकाऊ वेतनावर प्रशिक्षणाची संधी

MSSC TCTP Notification 2025

MSSC TCTP Notification 2025 – The Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola (Mahabeej) invites Offline applications & has arranged interview on date 16/04/2025 for the Engagement of Trainee under Tissue Culture Training Programme at Biotechnology Centre, Telangkhedi, Nagpur. The training location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या जैवतंत्रज्ञान केंद्र, तेलंगखेडी, नागपूर येथे ऊती संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. १६/०४/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) भरती २०२५

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी – ऊती संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण नागपूर                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १६/०४/२०२५ सकाळी १०.०० वाजता.
  • शिकाऊ वेतन – (जाहिरात बघावी) –
    • प्रथम श्रेणी – रु. ७,५००/- दरमहा.
    • उन्नत श्रेणी – रु. ८,०००/- दरमहा.
    • अति उन्नत श्रेणी रु. ११,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाबीज जैवतंत्रज्ञान केंद्र, तेलंगखेडी उदयानासमोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४४१०४.

MSSC TCTP Notification 2025

  • Training place – Nagpur.
  • Posts’ name – Trainee Tissue Culture Training Programme
  • Total vacancies – See advertise.
  • Payment – (See advertise
    • 1 st Class – Rs. 7,500/- pm.
    • Advanced Grade – Rs. 8,000/- pm.
    • Very Advanced Grade – Rs. 11,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – Offline.
  • Venue – Mahabeej Biotechnology Centre, Opposite Telangkhedi, Civil Lines, Nagpur.
  • Interview date & time – 16/04/2025 at 10.00 am.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (MSSC), अकोला (महाबीज) येथे रु. ७१,१००/- ते रु. २,१५,१००/- वेतनावर विविध व्यवस्थापकीय पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MSSC Akola Job Recruitment 2023

MSSC Akola Job Recruitment 2023 – The Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola (Mahabeej) invites Offline applications in prescribed format till last date 13/03/2023 for the various Managerial posts  There are 4 vacancy. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापकीय पदभरतीसाठी दि. १३/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) महाव्यवस्थापक  (विपणन) 
  • २) उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि खाते) 
  • ३) उपमहाव्यवस्थापक (प्रक्रिया) 
  • ४) उपमहाव्यवस्थापक (उत्पादन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/३/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • महाव्यवस्थापक (विपणन) – ५० वर्षे.
    • इतर सर्व – ४० वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • महाव्यवस्थापक (विपणन) – रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/-.
    • इतर सर्व – रु. ७१,१००/- ते रु. २,१९,१००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahabeej.com/आणि सूचना फलक, महाबीज भवन, अकोला येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, महाबीज भवन, कृषी नगर, अकोला (महाराष्ट्र) – ४४४१०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahabeej.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MSSC Akola Job Recruitment

  • Recruitment place – Akola
  • Posts’ name –
    • 1) General Manager (Marketing) 
    • 2) Deputy General Manager (Finance & Accounts) 
    • 3) Deputy General Manager (Processing) 
    • 4) Deputy General Manager (Production)
  • Total vacancies – 4
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • General Manager (Marketing) – 50 years.
    • All others – 40 year.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • General Manager (Marketing) – Rs. 1,23,100/-  to Rs. 2,15,900/-.
    • All others – Rs. 71,100/- to Rs. 2,19,100/-.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://mahabeej.com/ & Notice Board at Mahabeej Bhawan, Akola.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.
  • Last date for application – 13/03/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://mahabeej.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *