JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), मुंबई येथे कौशल्य अभियान अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी आणि सहाय्यक (वरिष्ठ लिपिक) पदांच्या एकूण ५ भरतींसाठी अर्जाची सूचना

MSSDS Mumbai Recruitment 2024

MSSDS Mumbai Recruitment 2024 – Maharashtra State Skill Development Society, Mumbai invites Online applications from officers/employees retired from Government service till last date 23/2/2024 for the posts of Skill Mission Officer, Assistant Accounts Officer & Assistant (Senior Clerk). There are 5 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कौशल्य अभियान अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी आणि सहाय्यक (वरिष्ठ लिपिक) पदभरतीसाठी शासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून दि. २३/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कौशल्य अभियान अधिकारी २) सहाय्यक लेखा अधिकारी ३) सहाय्यक (वरिष्ठ लिपिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/२/२०२४. 
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.kaushalya.mahaswayam.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – registrar@mssds.in.

MSSDS Mumbai Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai
  • Name of the post – 1) Skill Mission Officer 2) Assistant Accounts Officer 3) Assistant (Senior Clerk)
  • Total vacancies – 5 posts.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Eligibility – Retired Officers/ Employees form Government service.
  • Age limit – Not exceeding 65 years. (See advertise/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/Visit website – https://www.kaushalya.mahaswayam.gov.in.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – registrar@mssds.in.
  • Last date for application – 23/2/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *