JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, नवी मुंबई येथे लेखा आणि अर्थविषयक बाबींसंबंधी विविध कामासाठी नामिकासुची करण्यासाठी अर्जाची सूचना

MSSRC Job Recruitment 2022

MSSRC Job Recruitment 2022 – Maharashtra State Service Right Commission, Konkan Revenue Department, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 31/12/2022 from Group A/Group B Government Service Retired Officers to prepare their Panel for various services related to Accounts & Finance. There is 1 vacancy. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, कोंकण महसूल विभाग, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखा आणि अर्थविषयक बाबींसंबंधी विविध कामासाठी नामिकासुची करण्यासाठी गट अ/गट ब शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून  दि. ३१/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, नवी मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती लेखा आणि अर्थविषयक बाबींसंबंधी विविध कामासाठी नामिकासुची करण्यासाठी गट अ/गट ब शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१२/२०२२
  • वयोमर्यादा – ५८-६३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – राज्य मुख्य सेवा हक्क आयोग, कोकण महसुली विभाग, ७२१/७२७, ७ वा मजला, कोकण भवन (विस्तार इमारत), नवी मुंबई – ४००६१४.

MSSRC Job Recruitment

  • Recruitment place – Navi Mumbai
  • Posts’ name – Accounts officer
  • Total vacancies – 1
  • Age limit – 58-63 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – State Chief Service Right Commission, Konkan Revenue Department, 721/727, 7th Floor, Konkan Bhvan (Extension Building, Navi Mumbai – 400614.
  • Last date for application – 31/12/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *