JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (MSSU) येथे रु. ७०,०००/- ते रु. ८५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी अर्जाची सूचना

MSSU Job Recruitment 2023

MSSU Job Recruitment 2023 – Maharashtra State Skills University invites Online applications in prescribed format till last date 21/7/2023 to fill up posts of Assistant Professor. There are 17 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/७/२०२३ संध्याकाळी १८.१५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पदव्युत्तर शिक्षितांसाठी – रु. ८५,०००/- दरमहा.
    • PhD प्राप्त उमेदवार – रु. ७०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mssu.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://mssu.ac.in/careers-2/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mssu.ac.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

MSSU Job Recruitment 2023

  • Recruitment place – Navi Mumbai & Pune.
  • Posts’ name – Assistant Professor.
  • Total vacancies – 17 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Maximum 65 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • Master’s Degree Holder – Rs. 85,000/- pm.
    • PhD awarded candidates – Rs. 70,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://mssu.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mssu.ac.in/careers-2/.
  • Last date for application – 21/7/2023 till 18.15 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mssu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *