JOIN Telegram
Thursday , 23 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण जालना येथे ITI (Electrician) शिक्षितांसाठी २९ शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MTSCO Jalna Apprenticeship Notification 2023

MTSCO Jalna Apprenticeship Notification 2023 – Mahapareshan, Jalna invites Online applications & Offline applications till last date 19/10/2023 & 26/10/2023 respectively to engage as Trade Apprentices ITI (Electrician) for Apprenticeship for year 2023-2024. There are 29 seats. The training location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२३-२०२४ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १९/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २६/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण जालना भरती २०२३

या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण – (वीजतंत्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पदसंख्या २९ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण जालना.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – स्वहस्ते/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १९/१०/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २६/१०/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity(Estb. code) E12212700035 येथे उमेद्वारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • कार्यालयाचे नाव – एचव्हीडीसी ग्र. कें. संवसु प्रविभाग, जालना.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
  • अर्ज पद्धती – स्वहस्ते/टपाल  
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २२० के. व्ही. उपकेंद्र, जालना (एमआयडीसी) परिसर, आशिष पेट्रोलपंपाजवळ, जालना-औरंगाबाद रोड, जालना – ४३१२१३.

MTSCO Jalna Apprenticeship Notification 2023

  • Place of Training – Jalna
  • Name of Trade – Apprentice – Electrician
  • Total seats – 29 posts.
  • Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 38 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
  • For detail information about application procedure,  terms & conditions see advertise/ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code) E12212700035.
  • Office name – HVDCGr. C. Jalna.
  • Last date for online application – 19/10/2023 till 11.59 pm.
  • Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of Executive Engineer, H.V.D.C. Gr. C., 220 K.V. Sub Centre Jalna (MIDC) Campus, Near Ashish Petrol Pump, Jalna-Aurangabad Road, Jalna – 431213.
  • Last date for offline application – 26/10/2023 till 6.15 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *