JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MSEPP मुंबई विदयापीठ – रु. ८७,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MU Fellow B Recruitment 2024

MU Fellow B Recruitment 2024 Registrar, University Of Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 4/11/2024 for the posts of Fellow B in the Mumbai School of Economics and Public Policy (Autonomous), University of Mumbai. There are total 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

कुलसचिव, मुंबई विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (स्वायत्त), मुंबई विदयापीठ, मुंबई येथे फेलो बी पदभरतीसाठी दि. ४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (स्वायत्त), मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती फेलो बी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/११/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ८७,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग).(तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (स्वायत्त), मुंबई विदयापीठ, रानडे भवन, विदयानगरी परिसर, कलिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई – ४०००९८.

MU Fellow B Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Fellow B. (Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 3 posts.
  • Payment – Rs. 87,000/- pm(See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Director, Mumbai School of Economics & Public Policy, Ranade Bhavan, Vidyanagari Campus, Kalina, Mumbai – 400 098.
  • Last date for application – 4/11/2024 till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *