JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण १५२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी – शुध्दीपत्रक जाहीर  

MU Mumbai API Corrigendum 2024

MU Mumbai API Corrigendum 2024 – University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format till last date 7/08/2024 & 14/08/2024 for the posts of Dean of faculties, Professor, Associate Professor/Deputy Librarian, Assistant Professor/Assistant Librarian in various disciplines on the establishment of the University of Mumbai. There are total 152 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विदयापीठाच्या आस्थापनेवर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदभरतीसाठी अनुक्रमे दि. ७/०८/२०२४ आणि दि. १४/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विदयापीठ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५२ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. ७/०८/२०२४.
  • ऑफलाईन – दि. १४/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अधिष्ठाता/प्राध्यापक – रु. १,४४,२००/- दरमहा.
    • सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल – रु. १,३१,४००/- दरमहा.
    • सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल – रु. ५७,७००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग) (संचालक – DLLE पदासाठी पूर्वी अर्ज केलेले उमेदवार वगळून). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  https://mu.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://muappointment.mu.ac.in.
  • ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक, अनुभव, इतर प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, कक्ष क्र. २५, मुंबई विदयापीठ, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MU Mumbai API Corrigendum 2024

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 152 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Dean of faculties – Rs. 1,44,200/- pm.
    • Professor – Rs. 1,44,200/- pm.
    • Associate Professor/Deputy Librarian – Rs. 1,31,100/- pm.
    • Assistant Professor/Assistant Librarian – Rs. 57,700/- pm.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class) (Except candidates applied for post of Director – DLLE)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://muappointment.mu.ac.in.
  • Last date for online application – 7/08/2024.
  • A printout of the submitted online application along with dully filled in prescribed format application form, self attested photocopies of educational, experience and other certificates should be sent to the given address according to instructions.
  • Address for application – Registrar, University of Mumbai, Room No. 25, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai – 400 032.
  • Last date for offline application – 14/08/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Corrigendum - PDF

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *