JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. (MUCBFL) अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी) पदांच्या एकूण १९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MUCBFL CSR Job Recruitment 2023

MUCBFL CSR Job Recruitment 2023 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format from date 9/11/2023 to 18/11/2023 to fill up posts of Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade) an eminent urban co-operative bank located at Vasai. There are 19 vacancies. The job location is Vasai, Virar, Palghar, Mumbai & Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वसई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेच्या वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई शाखा येथे ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी) पदभरतीसाठी दि. ९/११/२०२३ ते दि. १८/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ९/११/२०२३ सकाळी ११.०० ते दि. १८/११/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) ग्राहक सेवा प्रतिनिधी – विपणन आणि मोहीम (लिपिक श्रेणी)
      • प्रथम वर्षाकरिता- रु. १५,०००/- दरमहा (एकत्रित)
      • दुसऱ्या वर्षाकरिता – रु. १८,०००/- दरमहा (एकत्रित)
    • २) कनिष्ठ लिपिक – विपणन आणि मोहीम  
      • तृतीय वर्षापासून (नोकरीच्या कामकाजातील प्रगती नुसार).
  • मुंबई विद्यापीठातील पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्यातील पालघर/ठाणे/मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
  • परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट पहा.
  • परीक्षेचे ठिकाण – वसई.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MUCBFL CSR Job Recruitment 2023

  • Recruitment place – Vasai, Virar, Palghar, Mumbai & Thane District.
  • Posts’ name – Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade).
  • Total vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 22-35 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade) 
      • For 1st year – Rs. 15,000/- pm.
      • For 2nd year – Rs. 18,000/- pm.
    • 2) Junior Clerk – Marketing & Operations 
      • From 3rd year – (As per work improvement)
  • Preference will be given to Mumbai University Graduates, Commerce Graduates & Post Graduates, Palghar, Thane, Mumbai Maharashtra domiciled candidates.
  • Application fee – Rs. 944/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mucbf.in/.
  • Date for application – 9/11/2023 from 11.00 am to 18/11/2023 till 11.59 pm.
  • Exam date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Vasai.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Eligibility Criteria

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *