JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MUCBFL अंतर्गत रु. २०,७६०/- दरमहा वेतनावर एकूण १२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL JC Jalgaon Recruitment 2024

MUCBFL JC Jalgaon Recruitment 2024 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format till last date 7/09/2024 & has arranged exam on date 22/09/2024 to fill up posts of Junior Clerk an eminent urban co-operative bank at situated at Jalgaon. There are total 12 vacancies. The job location is Jalgaon, Nashik, Buldhana, Chhatrapati Sambhajinagar & Dhule District. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जळगाव स्थित असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेच्या जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्हा शाखा येथे कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. ७/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/०९/२०२४ रोजी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्हा.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/०९/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,७६०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज शुल्क – रु. १,१८०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
  • परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. २२/०९/२०२४.
  • परीक्षेचे ठिकाण – एड. एस. . बाहेती महाविदयालय कॉमर्स कॉलेज, मणियार लॉ कॉलेज शेजारी, ख्वाजा मियाँ रोड, जळगाव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUCBFL JC Jalgaon Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon, Nashik, Buldhana, Chhatrapati Sambhajinagar & Dhule District.
  • Posts’ name – Junior Clerk.
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 22-35 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 20,760/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Preference will be given to Mumbai University Graduates, Commerce Graduates & Post Graduates, Palghar, Thane, Mumbai Maharashtra domiciled candidates.
  • Application fee – Rs. 1180/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mucbf.in/.
  • Last date for application – 7/09/2024 till 11.59 pm.
  • Exam date & time – 22/09/2024.
  • Venue – Advt. S. A. Baheti Commerce College, Besides Maniyar Law College, Kwaja Miyan Road, Jalgaon.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Short PDF

Long PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *