JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई अंतर्गत पदवीधरांसाठी रु. १२,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण १२ भरती जाहीर

MUCBFL JC Mumbai Recruitment 2023

MUCBFL JC Mumbai Recruitment 2023 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format from date 17/11/2023 to 28/11/2023 to fill up posts of Junior Clerk an eminent urban co-operative bank at located at Navi Mumbai. There are 12 vacancies. The job location is Navi Mumbai & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नवी मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँक अंतर्गत नवी मुंबई, मुंबई येथे कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. १७/११/२०२३ ते दि. २८/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आणि मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/११/२०२३ सकाळी ११.० वाजेपासून ते दि. २८/११/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रथम ६ महिन्यांकरिता – प्रशिक्षणार्थी कालावधीत रु. १२,०००/- दरमहा
    • त्यानंतर ६ महिन्यांकरिता परिविक्षाधीन कालावधीत रु. १४,०००/- दरमहा
    • सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन साधारण रु. १६,०००/- दरमहा 
  • वाणिज्य शाखेतील पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • नवी मुंबई परिसरात राहत असलेल्या व दुचाकी वाहन चालविणाऱ्यांस प्राधान्य.
  • अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
  • परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट पहा.
  • परीक्षेचे ठिकाण – नवी मुंबई.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MUCBFL JC Mumbai Recruitment 2023

  • Recruitment place – Navi Mumbai.
  • Posts’ name – Junior Clerk.
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 22-35 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For 6 months – Training Period – Rs. 12,000/- pm.
    • After 6 months – Probation Period – Rs. 14,000/- pm.
    • Getting permanent – Approximately Rs. 16,000/- pm.
  • Preference will be given to Commerce Graduates  & Navi Mumbai Maharashtra domiciled candidates able to run Two-Wheeler.
  • Application fee – Rs. 944/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mucbf.in/.
  • Date for application – 17/11/2023 from 11.00 am to 28/11/2023 till 11.59 pm.
  • Exam date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Navi Mumbai.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Short PDF

Eligibility Criteria

Long PDF

जाहिरात

One comment

  1. I have only a bachelor’s degree, am I eligible for this job?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *