Table of Contents
MUCBFL Job Recruitment 2023
MUCBFL Job Recruitment 2023 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format till last date 25/9/2023 to fill up posts of Junior Clerk & Officer. There are 17 vacancies. The job location is Mumbai & Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या ठाणे आणि मुंबई शाखा येथे कनिष्ठ लिपिक आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. २५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) कनिष्ठ लिपिक २) अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १७ जागा |
नोकरीचे ठिकाण | ठाणे आणि मुंबई जिल्हा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २५/९/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) कनिष्ठ लिपिक – २२ ते ३५ वर्षे.
- २) अधिकारी – ३० ते ४० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) कनिष्ठ लिपिक –
- प्रथम १ वर्षाकरिता प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा रु. १५,०००/- (एकत्रित)
- दुसऱ्या वर्षापासून दरमहा रु. २४,११०/-.
- २) अधिकारी –
- प्रथम ६ महिन्यांकरिता – प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. २२,०००/- (एकत्रित)
- सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरमहा रु. २५,१३०/- (कायम कर्मचाऱ्यांना लागू)
- १) कनिष्ठ लिपिक –
- अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MUCBFL Job Recruitment 2023
- Recruitment place – Mumbai & Thane District.
- Posts’ name – 1) Junior Clerk 2) Officer.
- Total vacancies – 17 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Junior Clerk – 22-35 years.
- 2) Officer – 30-40 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Junior Clerk –
- For 1st year – Training Period – Rs. 15,000/- pm.
- From 2nd year – Rs. 24,110/- pm.
- 2) Officer –
- For 6 months – Probation Period – Rs. 22,000/- pm.
- Getting permanent – Rs. 25,130/- pm.
- 1) Junior Clerk –
- Application fee – Rs. 944/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.mucbf.in/.
- Last date for application – 25/9/2023 till 11.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.