Table of Contents
MUHS Nashik Job Recruitment 2023
MUHS Nashik Job Recruitment 2023 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/06/2023 for the post of Clinical Psychologist at Wellness Centre, MUHS, Nashik. There is 1 vacancy. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या वेलनेस सेंटर येथे मानसरोग समुपदेशक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/६/२०२३ रोजीमुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती २०२३
या पदांसाठी भरती मानसरोग समुपदेशक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण नाशिक अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २७/६/२०२३ साक्ली १०.०० वाजता.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीला मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित प्रति आणि परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासह विहित पत्त्यावरआणाव्यात.
- मुलाखतींचे ठिकाण – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MUHS Nashik Job Recruitment 2023
- Recruitment place – Nashik
- Posts’ name – Clinical Psychologist.
- Total vacancies – 1 post.
- Payment – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Candidates should bring in prescribed original certificates & their attested copies & Dully filled in prescribed format application form for interview.
- Interview date & time – 27/06/2023 at 10.00 am.
- Venue – Maharashtra University Of Health Sciences, Nashik, Vani Road, Mhasrul, Nashik – 422004.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
MUHS Nashik Job Recruitment 2023
MUHS Nashik Job Recruitment 2023 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 23/3/2023 for the post of Dean (Academics). There is 1 vacancy. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे अधिष्ठाता (शैक्षणिक) पदभरतीसाठी दि. २३/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती २०२३
या पदांसाठी भरती अधिष्ठाता (शैक्षणिक) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण नाशिक अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २३/३/२०२३ कार्यालयीन वेळेत.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट द्या.
- मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति आणि परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासह विहित पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MUHS Nashik Job Recruitment
- Recruitment place – Nashik
- Posts’ name – Dean (Academics)
- Total vacancies – 1
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Candidates should send prescribed original certificates’ attested copies & Dully filled in prescribed format application form.
- Address for application – Registrar, Maharashtra University Of Health Sciences, Nashik, Vani Road, Mhasrul, Nashik – 422004.
- Last date for application – 23/03/2023 during office hours.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.