JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक (MUHS) येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सिनिअर ऑप्टोमेट्रीस्ट आणि ट्यूटर पदांच्या एकूण २१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MUHS Nashik Teaching Recruitment 2024

MUHS Nashik Teaching Recruitment 2024 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 23/02/2024 for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Optometrist & Tutor at University Regional Centres & Headquarter of MUHS Nashik. There are 21 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिकच्या विदयापीठ विभागीय केंद्रे आणि मुख्यालय येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सिनिअर ऑप्टोमेट्रीस्ट आणि ट्यूटर पदभरतीसाठी दि. २३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) सिनिअर ऑप्टोमेट्रीस्ट ५) ट्यूटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/२/२०२४.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUHS Nashik Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Professor
    • 2) Associate Professor
    • 3) Assistant professor
    • 4) Senior Optometrist
    • 5) Tutor
  • Total vacancies – 21 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved Class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The Registrar, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik 422004.
  • Last date for application – 23/02/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *