JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS), नाशिक येथे विविध विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ भरती जाहीर

MUHS PGIMER UG Recruitment 2024

MUHS PGIMER UG Recruitment 2024 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Online & Offline applications in prescribed format from date 3/08/2024 to 10/08/2024 & has arranged interview on date 13/08/2024 for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor in Government Medical College & Maharashtra Post Graduate Institute of Medical Education and Research Centre, MUHS, Nashik. There are total 16 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत शासकीय वैदयकीय रुग्णालय, महाराष्ट्र पदव्युत्तर वैदयकीय शिक्षण आणि संशोधन संस्था येथे विविध विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३/०८/२०२४ ते दि. १०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १०/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपासून.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,७०,०००/- दरमहा.
    • ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ आणि https://pgimer.edu.in/येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – mpgi@muhs.ac.in.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ संचलित शासकीय वैदयकीय रुग्णालय, महाराष्ट्र पदव्युत्तर वैदयकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्रिंबक रोड, नाशिक – ४२२००४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजतापुढे.
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/आणि https://pgimer.edu.in/येथे वेळोवेळी भेट दया.

MUHS PGIMER UG Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant professor
  • Total vacancies – 16 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Professor – Rs. 1,85,000/- pm.
    • 2) Associate Professor – Rs. 1,70,000/- pm.
    •  3) Assistant professor – Rs. 1,00,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/ & https://pgimer.edu.in/.
  • Mode of applications – Online & Offline. (Ref. PDF/Visit website)
  • E-Mail ID for applications – mpgi@muhs.ac.in.
  • Address for applications – The Dean, Maharashtra University of Health Sciences’s GMC & Maharashtra Post Graduate Institute of Medical Education & Research Office, District Hospital Compound, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001.
  • Date for application – 3/08/2024 from 10.00 am to 10/08/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – 13/08/2024 from 10.00 am onwards.
  • Venue – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ & https://pgimer.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *