मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट !
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana : आपले राज्य सरकारने केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवण्यात आलेली आहेत. अशातच आता राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात देणार आहेत. जुलै महिन्यापासूनच या योजनेचा अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. अशातच ज्या महिलांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केलेला आहे? त्यांची जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पैसे महिलांच्या खात्यात आलेले आहेत. दोन महिन्याचे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहे. आता सगळ्या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या हप्त्याचे उत्सुकता आहे. परंतु यात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केलेला आहे. परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.
ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केलेले आहेत. त्या महिलांच्या खात्यात आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकूण 4500 रुपये पुढील महिन्यात त्यांच्या खात्यात जमा येणार आहेत. आता सरकारकडून याबद्दल एक मोठी पद्धत समोर आलेली आहे. ती म्हणजे 31 जुलै नंतर त्यांनी अर्ज केलेले आहे. त्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे. त्यांची मान्यता आल्यावर ही यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे. आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 3 महिन्याचे पैश महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सातत्याने सुरू आहे. 31 जुलै पर्यंतच्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु 31 जुलै नंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे. त्यांची अर्जाची पडताळणी सुरू आहे. आता राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 7 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झालेले आहे. त्यातील जवळपास 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरलेले आहे. तर उर्वरित अर्जांची अजूनही पडताळणी चालू झालेली आहे.