JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उपनगर अंतर्गत तहसील कार्यालय अंधेरी, बोरिवली, कुर्ला येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोतवाल पदाच्या २५ भरतींसाठी अर्जाची सूचना

Mumbai Suburban Kotwal Job Recruitment 2023

Mumbai Suburban Kotwal Job Recruitment 2023 – Mumbai Suburban Establishment of Tehsil Office, Andheri, Borivali, Kurla invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective Tehsils till date 17/7/2023 & has arranged written test on date 6/8/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are 25 posts. The job location is Tehsil Andheri, Borivali, Kurla. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उपनगर अंतर्गत तहसील कार्यालय अंधेरी, बोरिवली, कुर्ला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तहसील कार्यालय, अंधेरी, बोरिवली, कुर्ला यांच्या आस्थापनेवरील विविध तलाठी साझाकरीत त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. १७/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. ६/८/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उपनगर अंतर्गत तहसील कार्यालय अंधेरी, बोरिवली, कुर्ला कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण तहसील अंधेरी, बोरिवली, कुर्ला.
अर्ज पद्धती समक्ष/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/७/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तहसील अंधेरी – डी. एन. रोड, भवन्स कॉलेजजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५८.
    • तहसील बोरिवली – नाटकवाला लेन, डॉ. एन. आर. करोडे  मार्ग, एस.वी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२.
    • तहसील कुर्ला – टोपीवाला बिल्डिंग, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०००८०.
  • परीक्षा शुल्क – रु. ७००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mumbaisuburban.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तहसील अंधेरी – डी. एन. रोड, भवन्स कॉलेजजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५८.
    • तहसील बोरिवली – नाटकवाला लेन, डॉ. एन. आर. करोडे  मार्ग, एस.वी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२.
    • तहसील कुर्ला – टोपीवाला बिल्डिंग, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०००८०.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. ६/८/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १२.००. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत  आणावी.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mumbaisuburban.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Mumbai Suburban Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tehsil Andheri, Borivali, Kurla.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – 25 posts.
  • Payment – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – 4th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 20/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – (Ref. PDF/Visit website)
    • Tehsil Andheri – D. N. Road, Near Bhavan’s College, Andheri (West), Mumbai – 400058.
    • Tehsil Borivali – Natakwala Lane, Dr. N. R. Karode Road, S. V. Road, Borivali (West), Mumbai – 400092.
    • Tehsil Kurla – Topiwala Building, First Floor, Sarojini Nayadu Road, Mulund (West), Mumbai – 400080.
  • Last date to get application form – 17/7/2023. (During office hours) (Except Holidays)
  • Exam fee – Rs. 700/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://mumbaisuburban.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – (Ref. PDF/Visit website)
    • Tehsil Andheri – D. N. Road, Near Bhavan’s College, Andheri (West), Mumbai – 400058.
    • Tehsil Borivali – Natakwala Lane, Dr. N. R. Karode Road, S. V. Road, Borivali (West), Mumbai – 400092.
    • Tehsil Kurla – Topiwala Building, First Floor, Sarojini Nayadu Road, Mulund (West), Mumbai – 400080.
  • Last date for application – 17/7/2023 till 6.15 pm. (Except holidays)
  • Date of written exam – 6/8/2023 11.00 am to 12.00 pm. (Shortlisted eligible candidates)
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mumbaisuburban.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *