वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण, हिंगणघाट विभाग – ३४ आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

MVT Hinganghat Apprenticeship 2025

MVT Hinganghat Apprenticeship 2025 Executive Engineer, Mahavitaran Hinganghat Division, Dist. Wardha invites Online applications from date 1/11/2025 to 11/11/2025 and Offline applications on date 17/11/2025, 18/11/2025 & 19/11/2025 from Hinganghat, Dist. Wardha resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Wireman & COPA trade Apprentices for the year 2025-2026 for an apprenticeship. There are total 34 seats. The training location is Hinganghat, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, हिंगणघाट विभाग, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १/११/२०२५ ते दि. ११/११/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १७/११/२०२५, दि. १८/११/२०२५ आणि दि. १९/११/२०२५ रोजी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण हिंगणघाट विभाग, जि. वर्धा भरती २०२५

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या३४ जागा 
नोकरीचे ठिकाणहिंगणघाट विभाग, जि. वर्धा
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • ऑनलाईन – दि. १/११/२०२५ ते दि. ११/११/२०२५.
  • ऑफलाईन – उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जासोबत प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी तारीख – 
    • वीजतंत्री – दि. १७/११/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
    • तारतंत्री – दि. १८/११/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
    • कोपा – दि. १९/११/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ  www.apprenticeshipindia.gov.in – E05202702795 येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • मूळ कागदपत्रांची पडताळणी ठिकाण – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु विभाग, नांदगाव रोड, ता. हिंगणघाट, जि. वर्धा.
  • उमेदवारांनी मूळ कागदपत्रे, त्यांच्या साक्षांकित आणि छायांकित प्रतींच्या १ संचासह विहित वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे. पडताळणीसाठी अनुपस्थित उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

MVT Hinganghat Apprenticeship 2025

  • Training place – Hinganghat Division, Dist. Wardha
  • Name of the trades – Apprentice – I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • No. of posts – 34 seats
  • Training period – 1 year
  • Educational qualification I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA.
  • Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
  • Candidates should be registered at http://www.apprenticeship.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website http://www.apprenticeship.gov.in – E05202702795. (For more information see Advertise)
  • Date for online application1/11/2025 to 11/11/2025.
  • Candidates should be present for scrutiny of the original documents on the prescribed date along with original documents & their 1 set of attested xerox copies. Absent candidates’ application will not be taken into consideration.
  • Date & time for scrutiny of scanned documents
    • Electrician – 17/11/2025 at 11.00 am.
    • Wireman – 18/11/2025 at 11.00 am.
    • COPA19/11/2025 at 11.00 am.
  • Venue – Executive Engineer, MAHADISCOM, Divisional Office, Nandgaon Road, Tal. Hinganghat, Dist. Wardha.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CSIR-NCL पुणे – रु. ३१,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

CSIR-NCL Pune PSE PA-I Job 2025 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *