बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी चालून आलेली आहे . राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) या बँकेत विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तरी या संधीचा फायदा घ्या लवकरात लवकर अर्ज करा . अर्ज प्रक्रिया १६ मे २०२५ ते १ जून २०२५ पर्यंत राहील. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मार्फत इकोनॉमिक अनालिसिस अँड रिसर्च (DEAR) विभाग, मुख्य कार्यालय, मुंबई येथे “स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) – इन चार्ज-सर्व्हे सेल, सीनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट, स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट” या पदांसाठी करारआधारित भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.nabard.org या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. मे २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, एकूण अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.
ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ जून २०२५ आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरु होण्याची तारीख: १६ मे २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १ जून २०२५
अधिक माहितीसाठी आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या majhinaukri.net.in या वेबसाइट ला रोज भेट द्या .
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE