JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT), नागपूर येथे रु. ५००/- प्रति तास वेतनावर नामिकासुची अंतर्गत अर्धवेळ कोच/ट्रेनर/इन्स्ट्रक्टर (प्रशिक्षक) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NADT Nagpur Job Recruitment 2023

NADT Nagpur Job Recruitment 2023 – National Academy of Direct Taxes, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 30/10/2023 for Empanelment of Part Time Coaches/Trainers/Instructors. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे नामिकासुची अंतर्गत  अर्धवेळ कोच/ट्रेनर/इन्स्ट्रक्टर (प्रशिक्षक) पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती अर्धवेळ कोच/ट्रेनर/इन्स्ट्रक्टर (प्रशिक्षक) [टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, गिटार, लॉन टेनिस, संगीत, जिम, कराटे, स्विमिंग].
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
अर्ज पद्धती   व्यक्तिशः/जलदगती टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५००/- प्रति तास. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nadt.gov.in/ आणि https://incometaxindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक यांचे कार्यालय (Admn.) (Indn.), कक्ष क्र. टी-३, ATC इमारत, ३ रा मजला, NADT, छिंदवाडा रोड, नागपूर – ४४००३०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nadt.gov.in/ आणि https://incometaxindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NADT Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Empanelment of Part Time Coaches/Trainers/Instructors [Table Tennis, Cricket, Badminton, Guitar, Lawn Telmis, Music, Gym, Karate, Swimming].
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 55 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 500/- per hour. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.nadt.gov.in/ & https://incometaxindia.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Speed Post/Courier.
  • Address for application – O/o Deputy Director (Admn.) (Indn.), Room No. T-3, ATC Building, 3rd Floor, NADT, Chhlndwara Road, Nagpur-440030.
  • Last date for application – 30/10/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nadt.gov.in/ & https://incometaxindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

Advertise-English

Advertise-Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *