JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NAM नंदुरबार अंतर्गत विविध वैदयकीय, निम-वैदयकीय आणि बिगर-वैदयकीय पदांच्या एकूण २४ भरती जाहीर

NAM Nandurbar Recruitment 2024

NAM Nandurbar Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Nandurbar invites Offline applications in prescribed format date 15/1/2024 for various Medical, Para-Medical & Non-Medical positions under National Ayush Mission. There are total 24 positions. The job location is Nandurbar District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी प्रसिद्धी केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निम-वैदयकीय आणि बिगर-वैदयकीय पदभरतीसाठी दि. १५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नंदुरबार भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी –
    • i) आयुर्वेद – अ) पदवीधर ब) पदव्युत्तर
    • ii) युनानी – अ) पदवीधर ब) पदव्युत्तर
    • iii) होमिओपॅथी – अ) पदवीधर ब) पदव्युत्तर
  • २) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
  • ३) अधिपरिचारिका – i) स्त्री ii) पुरुष
  • ४) लेखा अधिकारी
  • ५) योग निर्देशक 
  • ६) औषधनिर्माता 
  • ७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ८) नोंदणी लिपिक
  • ९) डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण नंदुरबार जिल्हा 
अर्ज पद्धती  कुरियर/टपाल/हस्तदेय. (केवळ वैद्यकीय व्यवस्थापकीय आणि परा-वैद्यकीय पदभरतीसाठी)
अर्जाची शेवटची तारीख दि. १५/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)  
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
  • रु. ३५,०००/- दरमहा –
    • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
  • रु. ३०,०००/- दरमहा
    • वैदयकीय अधिकारी – पदव्युत्तर
  • रु. २८,०००/- दरमहा
    • वैदयकीय अधिकारी – पदवीधर
  • रु. २०,०००/- दरमहा
    • अधिपरिचारिका
    • लेखा अधिकारी
  • रु. १८,०००/- दरमहा
    • औषधनिर्माता 
    • नोंदणी लिपिक
    • डेटा एंट्री ऑपरेटर
  • रु. १७,०००/- दरमहा
    • योग निर्देशक 
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा  रुग्णालय, नंदुरबार.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NAM Nandurbar Recruitment 2024

  • Place of recruitment – Nandurbar District
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer –
      • i) Ayurved – a) UG b) PG
      • ii) Unani – a) UG b) PG
      • iii) Homoeopathy – a) UG b) PG
    • 2) District Program Manager
    • 3) Staff Nurse – i) Female ii) Male
    • 4) Account Officer
    • 5) Yoga Instructor
    • 6) Pharmacist
    • 7) Lab Technician
    • 8) Registration Clerk
    • 9) Data Entry Operator
  • Total no. of positions – 24 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 35,000/- pm –
      • District Program Manager
    • Rs. 30,000/- pm
      • Medical Officer – PG
    • Rs. 28,000/- pm
      • Medical Officer – UG
    • Rs. 20,000/- pm 
      • Staff Nurse
      • Account Officer
    • Rs. 18,000/- pm
      • Pharmacist
      • Registration Clerk
      • Data Entry Operator
    • Rs. 17,000/- pm
      • Yoga Instructor
      • Lab Technician
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – By Post/Courier/By Hand. (Only for various Medical Management & Para-Medical positions)
  • Address for applications – District Hospital, Nandurbar.
  • Last date for application – 15/1/2024 till 5.00 pm. (On working days) 
  • For updates about said recruitment visit website – http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *