JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती जाहीर

NAM ZP Gadchiroli Recruitment 2023

NAM ZP Gadchiroli Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gadchiroli invites Online applications till last date 18/12/2023 & Offline applications till last date 22/12/2023 for the posts of District Program Manager-(AYUSH) & Data Entry Officer-(AYUSH) under National Ayush Mission. There are 2 vacancies. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २२/१२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद, गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
  • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/नोंदणीकृत टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २२/१२/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) – रु. ३५,०००/- दरमहा
    • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट द्या.
  • फक्त Google Form Link च्या माध्यमातूनच ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.
  • अर्जाची लिंक – https://forms.gle/sonRCxoG7NBvjAS26.
  • Google Form ची Auto-Generated प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायाप्रतींसह सुचनेप्रमाणे पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्र. बी-२ (स्लॅब), संकुल परिसर, गडचिरोली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NAM ZP Gadchiroli Recruitment 2023

  • Recruitment place – Gadchiroli District.
  • Posts’ name –
    • 1) District Program Manager – (AYUSH)
    • 2) Data Entry Officer – (AYUSH) 
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-38 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) District Program Manager – (AYUSH) – Rs. 35,000/- pm
    • 2) Data Entry Officer – (AYUSH) – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (UR)(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpgadchiroli.in/.
  • Mode of application – Online & Offline – In Person/By Registered Post.
  • Online applications should be submitted only through Google Form Link.
  • Application link – https://forms.gle/sonRCxoG7NBvjAS26.
  • Last date for online application – 18/12/2023 till 6.00 pm.
  • Auto-Generated copy of Google application form with attached xerox copies of prescribed credentials should be sent as per instructions.
  • Address for application – Office, National Health Mission, District Council Employee Colony, House No. B-2 (Slab), Complex Campus, Gadchiroli.
  • Last date for offline application – 22/12/2023 till 6.00 pm. (On working days).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *