JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि बिगरवैद्यकीय पदांच्या एकूण २८ भरतींसाठी अर्जाची सूचना

NAM ZP Pune Job Recruitment 2023

NAM ZP Pune Job Recruitment 2023District Health Society, District Council, Pune invites Offline applications in prescribed format till the last date 28/8/2023 for the various Medical, Paramedical & Non-Medical posts under National Ayush Mission. There are 28 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि बिगरवैद्यकीय पदभरतीसाठी दि. २८/८/२०२ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी (पदव्युत्तर) – i) आयुर्वेद ii) युनानी iii) होमिओपॅथी 
  • २) वैद्यकीय अधिकारी – i) B.A.M.S. ii) B.U.M.S. iii) B.H.M.S.
  • ३) निवासी वैद्यकीय अधिकारी
  • ४) लेखापाल अधिकारी
  • ५) सहाय्यक Metron
  • ६) परिचर्यावृंद – i) स्त्री ii) पुरुष
  • ७) पंचकर्म तंत्रज्ञ – i) स्त्री ii) पुरुष 
  • ८) योग निर्देशक
  • ९) औषधनिर्माण अधिकारी/वितरक 
  • १०) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ११) भांडारपाल/लिपिक 
  • १२) नोंदणी लिपिक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे जिल्हा
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल.(PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ३५,०००/- दरमहा
      • निवासी वैद्यकीय अधिकारी
    • रु. ३०,०००/- दरमहा
      • वैद्यकीय अधिकारी (पदव्युत्तर)
    • रु. २८,०००/- दरमहा
      • वैद्यकीय अधिकारी – i) B.A.M.S. ii) B.U.M.S. iii) B.H.M.S.
      • योग निर्देशक
    • रु. २५,०००/- दरमहा
      • सहाय्यक Metron
    • रु. २०,०००/- दरमहा
      • लेखापाल अधिकारी
      • परिचर्यावृंद – i) स्त्री ii) पुरुष
    • रु. १८,०००/- दरमहा
      • औषधनिर्माण अधिकारी/वितरक 
      • भांडारपाल/लिपिक 
      • नोंदणी लिपिक 
    • रु. १७,०००/- दरमहा
      • पंचकर्म तंत्रज्ञ
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zppune.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zppune.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NAM ZP Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – i) Ayurved PG ii) Unani PG iii) Homoeopathy PG
    • 2) Medical Officer – i) B.A.M.S. ii) B.U.M.S. iii) B.H.M.S.
    • 3) Resident Medical Officer
    • 4) Accountant Officer
    • 5) Assistant Metron
    • 6) Nursing Staff – i) Female ii) Male
    • 7) Panchkarma Technician – i) Female ii) Male
    • 8) Yoga Instructor
    • 9) Pharmacist/Distributor
    • 10) Lab Technician
    • 11) Store Keeper/Clerk
    • 12) Registration Clerk
  • Total vacancies – 28 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 35,000/- pm –
      • Resident Medical Officer  
    • Rs. 30,000/- pm –
      • Medical Officer PG
    • Rs. 28,000/- pm –
      • Medical Officer – i) B.A.M.S. ii) B.U.M.S. iii) B.H.M.S.
      • Yoga Instructor
    • Rs. 25,000/- pm –
      • Assistant Metron
    • Rs. 20,000/- pm –
      • Accountant Officer
      • Nursing Staff – i) Female ii) Male
    • Rs. 18,000/- pm –
      • Pharmacist/Distributor
      • Store Keeper/Clerk
      • Registration Clerk
    • Rs. 17,000/- pm –
      • Technician – i) Panchkarma ii) Lab
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zppune.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – National Health Mission Cell, Health Department, District Hospital, Aundh, Pune.
  • Last date for application – 28/8/2023 till 5.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zppune.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *