Table of Contents
NAM ZP Sangli Job Recruitment 2023
NAM ZP Sangli Job Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Sangli invites Offline applications in prescribed format till the last date 20/10/2023 for the post of Yoga Instructor (Part Time) at Ayush Arogya Vardhini Centres under National Ayush Mission. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत सगळी जिह्यांतर्गत आयुष आरोग्य वर्धिनी केंद्रे येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. २०/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद, सांगली भरती २०२३
या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक (अर्धवेळ) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण सांगली जिल्हा अर्ज पद्धती प्रत्यक्ष. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/१०/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
- वेतनमान – रु. ८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpsangli.com/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा रुपरिषद, सांगली.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsangli.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NAM ZP Sangli Job Recruitment 2023
- Recruitment place – Sangli District.
- Posts’ name – Yoga Instructor
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 8,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpsangli.com/.
- Mode of applications – In Person.
- Address for application – District Health Officer, Health Department, District Council, Sangli.
- Last date for application – 20/10/2023 10.00 am to 5.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsangli.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.