JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत रु. ८,०००/- दरमहा (रु. २५०/- प्रतिसत्र) वेतनावर योग प्रशिक्षक पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NAM ZP Wardha YT Recruitment 2024

NAM ZP Wardha YT Recruitment 2024 – District Health Officer, District Council, Wardha invites Offline applications in prescribed format till last date 23/1/2024 for the posts of Yoga Teacher at AYUSH Health Welfare Centre under ZP Wardha District under National Ayush Mission. There are total 13 vacancies. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आयुष अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. २३/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद वर्धा भरती २०२४

या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव योगशास्त्र अभ्यासक्रम प्रमाणपत्र/पदविका/पदवी प्रमाणपत्र मान्यताप्राप्त महाविदयालय/विदयापीठातून (अधिक माहितीकरिता  तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १३ जागा.
नोकरीचे ठिकाण वर्धा.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २३/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – रु. ८,०००/- दरमहा (रु. २५०/- प्रतिसत्र). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://zpwardha.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वर्धा. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://zpwardha.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NAM ZP Wardha YT Recruitment 2024

  • Recruitment Place – Wardha
  • Posts Name – Yoga Teacher.
  • Total Vacancies – 13 posts.
  • Requisite qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 8,000/- pm (Rs. 250/- per session). (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://zpwardha.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – District Program Manager, National Health  Mission Cell, Health Department, District Council, Wardha.
  • Last date for application – 23/1/2024 10.00 am to 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://zpwardha.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *