JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सार्वजनिक आरोग्य सेवा नांदेड जिल्हा अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेष अर्हताधारक) (AD HOC Medical Officer (MBBS/Specialist) पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nanded AD HOC MO Recruitment 2024

Nanded AD HOC MO Recruitment 2024 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 10/07/2024 to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) as AD HOC Medical Officer (MBBS/Specialist) for Sub District & Rural Hospitals in Nanded District under Latur Circle. There are total 3 vacancies. The job location is Nanded District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या लातूर मंडळांतर्गत नांदेड जिल्ह्याअंतर्गत उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये येथे महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ) पदे तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेष अर्हताधारक) म्हणून भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ), नांदेड भरती २०२४

या पदांसाठी भरती तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेष अर्हताधारक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस/विशेष अर्हताधारक अर्हताधारक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण नांदेड जिल्हा 
अर्ज पद्धती   समक्ष.
अर्जाची तारीख  दि. १०/०७/२०२४. 
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • आदिवासी भाग – 
      • विशेषज्ञ – रु. ९०,०००/- दरमहा.
      • एमबीबीएस – रु. ८०,०००/- दरमहा.
    • इतर भाग –
      • विशेषज्ञ – रु. ८५,०००/- दरमहा.
      • एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nanded.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड.

Nanded AD HOC MO Recruitment 2024

  • Recruitment place – Nanded District.
  • Posts’ name – AD HOC Medical Officer (MBBS/Specialist). (Refer PDF/Visit website)
  • No. of posts – 3 posts.
  • Educational qualification – MBBS/Specialist. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • For Tribal Region –
      • Specialist – Rs. 90,000/- pm.
      • MBBS – Rs. 80,000/- pm.
    • For other region –
      • Specialist – Rs. 85,000/- pm.
      • MBBS – Rs. 75,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nanded.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 10/07/2024 at 11.00 am.
  • Venue – Office of District Civil Surgeon, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *