JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नांदेड जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ) अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी (AD HOC MO) पदांच्या एकूण १५ भरती जाहीर

Nanded MMHS MO Recruitment 2023

Nanded MMHS MO Recruitment 2023 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 21/12/2023 to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) as AD HOC Medical Officer in Nanded District. There are total 15 vacancies. The job location is Nanded District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य सेवा लातूर मंडळ अंतर्गत नांदेड जिल्हा येथे महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ) पदे तदर्थ वैदयकीय अधिकारी म्हणून भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २१/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैदयकीय आरोग्य सेवा (गट-अ), नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती तदर्थ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस/बीएएमएस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा.
नोकरीचे ठिकाण नांदेड जिल्हा 
अर्ज पद्धती   समक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २१/१२/२०२३ सकाळी १०.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस – 
      • आदिवासी भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) बीएएमएस  – 
      • आदिवासी भाग – रु. ४५,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nanded.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://nanded.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Nanded MMHS MO Recruitment 2023

  • Recruitment place – Nanded District.
  • Posts’ name – AD HOC Medical Officer – Group-A – MBBS/BAMS. (Refer PDF/Visit website)
  • No. of posts – 15 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • For Tribal Region – Rs. 80,000/- pm.
      • For other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) BAMS –
      • For Tribal Region – Rs. 45,000/- pm.
      • For other region – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://nanded.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 21/12/2023 at 10.00 am.
  • Venue – District Civil Surgeon Office, Nanded.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://nanded.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *