JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), जि. नाशिक अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

Nashik Anganwadi Recruitment 2024

Nashik Anganwadi Recruitment 2024 – Integrated Child Development Service Scheme, Office Of Child Development Project Officer (Urban), Dist. Nashik invites Offline applications in prescribed format from the female candidates residents of Nashik, Kalwan & Igatpuri till last date 10/08/2024 to fill up posts of Anganwadi Sevika & Anganwadi Helper. There are 3 vacancies. The job location is Nashik, Kalwan & Igatpuri.  The Official website & PDF/Advertise is given below.

एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जि. नाशिक यांचे कार्यालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत नाशिक, कळवण आणि इगतपुरी येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी त्याच शहरातील स्थानिक रहिवासी पात्र उमेदवार महिला उमेदवारांकडून दि. १०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अंगणवाडी मदतनीस, जि. नाशिक भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १२ वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण नाशिक, कळवण आणि इगतपुरी, जि. नाशिक.
अर्ज पद्धती   व्यक्तिशः/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १०/०८/२०२४ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nashik.gov.in/आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जि. नाशिक यांचे कार्यालय येथील सूचनाफलक येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वररमून, फ्लॅट क्र. १, ड्रीम सिटीजवळ, ड्रीम कॉर्नर, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – ४२२००६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nashik.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Nashik Anganwadi Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik, Kalwan & Igatpuri.
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – Minimum 12th pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5500/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://nashik.gov.in/ & notice board of the respective office.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of Child Development Project Officer (Urban), Dist. Nashik, Silvermoon, Flat No. 1, Near Dream City, Dream Corner, Sahkarnagar, Ramdas Swami Marg, Nashik – 422006.
  • Last date for application – 10/08/2024 during office hours. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nashik.gov.in/ & notice board of the respective office regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *