वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नाशिक महापालिकेत ११४ अभियांत्रिकी पदांच्या रिक्त जागेची भरती; १ लाख ३३ हजार मिळणार पगार ! त्वरित अर्ज करा

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. नाशिक महानगरपालिकेत ११४ अभियांत्रिकी पदांच्या रिक्त जागेची भरती सुरु झालेली आहे. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर २०२५ ही आहे.  अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Nashik Mahapalika Bharti 2025

नाशिक महानगरपालिकेत ११४ अभियांत्रिकी पदांसाठी भरती सुरू झाली आहे. १० नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहायक कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे

नाशिक महानगरपालिकेत गट ‘क’ अभियांत्रिकी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण ११४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार १० नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. ही भरती थेट पद्धतीने केली जात असून, पात्र उमेदवारांना अभियांत्रिकी सेवा पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीचे अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स अंतर्गत विविध पदांची भरती ; ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करा !!

Dhole Patil School for Excellence Recruitment 2026 Dhole Patil School for Excellence Job Recruitment 2026 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *