JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ४२ विविध वैदयकीय पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Nashik PHD Specialist Recruitment 2024

Nashik PHD Specialist Recruitment 2024 – Additional Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 4/10/2024 for various Medical Specialist posts under Public Health Department. There are total 42 posts. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सार्वजनिक आरोग्य विभाग येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि./१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 नाशिक महानगरपालिका भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/१०/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन आणि सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, शरणपूर रोड, नाशिक.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Nashik PHD Specialist Recruitment 2024

  • Recruitment Place – Nashik Municipal Corporation.
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit wesbite) –
  • Total Vacancies – 42 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website.- https://nmc.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Public Health Department, 3rd Floor, Rajiv Gandhi Bhavan, Nashik Municipal Corporation, Sharanpur Road, Nashik.
  • Last date for application – 4/10/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except office & public holidays)
  • For updates regarding above recruitment visit website – https://nmc.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *