JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम येथे विविध २७५ आयटीआय ट्रेड शिक्षित शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Naval Dockyard VZG Apprenticeship Notification 2023

Naval Dockyard VZG Apprenticeship Notification 2023 – Naval Dockyard, Visakhapatnam invites Online & Offline applications till last date 1/1/2024 from ITI qualified candidates in various designated trades for Enrollment of Designated Trade Apprentices for Apprenticeship training at Naval Dockyard Apprentices School, Visakhapatnam starting from 2/5/2024. There are 275 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.


नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नेव्हल डॉकयार्ड एप्रेन्टायसेस स्कूल, विशाखापट्टणम येथे विविध आयटीआय ट्रेड शिक्षित शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १/१/२०२४ पर्यंत विविध आयटीआय ट्रेड उत्तीर्ण उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण दि. २/५/२०२४ पासून सुरु होईल. या भरती अंतर्गत एकूण २७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नेव्हल डॉकयार्ड एप्रेन्टायसेस स्कूल, विशाखापट्टणम २०२४

या पदांसाठी भरती आयटीआय ट्रेड शिक्षित शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २७५ जागा 
नोकरीचे ठिकाण विशाखापट्टणम
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/१/२०२४ रात्री २३.५० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण 
  • वयोमर्यादा – १४ ते १८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • आयटीआय प्रमाणपत्रधारक –
      • १ वर्षासाठी – रु. ७७००/- दरमहा.
      • २ वर्षांसाठी – रु. ८०५०/- दरमहा.
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे आस्थापना क्रमांक – E08152800002 वर अर्ज करावे.
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट आणि इतर विहित कागदपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – प्रभारी अधिकारी (एप्रेण्टीसशिप), नेव्हल डॉकयार्ड एप्रेन्टायसेस स्कूल, व्हीएम नेव्हल बेस एस.., पो.., विशाखापट्टणम – ५३००१४, आंध्रप्रदेश.
  • सर्व व्यावसायिकतासाठी लेखी परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. २८/२/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.०० वाजता(PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षेचे ठिकाण – नेव्हल डॉकयार्ड एप्रेन्टायसेस स्कूल, विशाखापट्टणम.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Naval Dockyard VZG Apprenticeship Notification 2023

  • Place of training – Visakhapatnam.
  • Apprenticeship Trade –

  • Total vacancies – 275 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Nature of post – Apprenticeship
  • Stipend – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • ITI certificate holders –
      • For 1 year – Rs. 7700/- pm.
      • For 2 years – Rs. 8050/- pm.
  • Age limit – 14 to 18 years. (Ref. PDF/Visit website)
  • Candidates need to do registration at – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of applicationOnline & Offline – By Post.
  • Application Link – https://www.apprenticeshipindia.gov.in/ on Establishment ID – E08152800002.
  • Print out of online application & other prescribed document copies should be sent to given address.
  • Address for application – The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh.
  • Last date for applications – 1/1/2023 23.50 pm.
  • Written examination for all trades – 28/2/2024 reporting time – 8.00 am. (Ref. PDF/Visit website)
  • Venue – Naval Dockyard Apprentices School, Visakhapatnam.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –  https://www.apprenticeshipindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *