नवी मुंबई महापालिकेमध्ये (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती जाहिरातीनुसार एकूण 668 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
ही भरती बायोमेडिकल इंजिनीयर, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.), सहाय्यक नर्स मिडवाइफ (A.N.M.), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Heat), वायरमन, साऊंड ऑपरेटर, उद्यान सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक, शवविच्छेदन सहाय्यक, माईड/आया, वॉर्डबॉय आणि इतर अनेक पदांसाठी करण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज https://www.nmmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून भरावा. मार्च 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या भरती जाहिरातीनुसार एकूण 668 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाची माहिती:
▪️ भरती करणारी संस्था – नवी मुंबई महापालिका (NMMC)
▪️ पदसंख्या – 668
▪️ पदांचे प्रकार – गट-क व गट-ड मधील विविध पदे
▪️ अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 मार्च 2025
▪️ अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 मे 2025
▪️ अधिकृत संकेतस्थळ – www.nmmc.gov.in
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE