JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NCERT अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते विविध पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ३४७ विविध शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NCERT Job Recruitment 2023

NCERT Job Recruitment 2023 – National Council of Educational Research and Training invites Online applications in prescribed format till last date 19/5/2023 for the various Non-Academic positions under direct recruitment. There are 347 posts. The job location is New Delhi, Ajmer, Bhopal, Bhubaneswar, Mysuru, Shillong. The Official website & PDF/Advertise is given below.


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सरळ सेवाभरती अंतर्गत विविध शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १९/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती २०२३

या पदांसाठी भरती शिक्षकेतर पदभरती. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४७ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूरू, शिलॉंग, अहमदाबाद, बंगळुरू, गुवाहाटी, कोलकाता 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/५/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.  
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ncert.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://ncert.nic.in/ आणि https://ncertnt.samarth.edu.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ncert.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NCERT Job Recruitment 2023

  • Place of recruitment – New Delhi, Ajmer, Bhopal, Bhubaneswar, Mysuru, Shillong, Ahmedabad, Bengaluru, Guwahati, Kolkata.
  • Post’s Name – Non-Academic positions. (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of posts – 347
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Application fee – (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ncert.nic.in/.
  • Mode of applicationOnline 
  • Application link – https://ncert.nic.in/ & https://ncertnt.samarth.edu.in/.
  • Last date for applications – 19/5/2023 till 11.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://ncert.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *