JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय कपंनी न्यायाधिकरण (NCLT) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर लाघुलिपीक आणि रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर खासगी सचिव (PS) पदांच्या ८६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NCLT Job Recruitment 2023

NCLT Job Recruitment 2023 – National Company Law Tribunal invites Online applications in prescribed format till last date 30/06/2023 to fill up posts of Stenographer & Private Secretary (PS). There are 86 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय कपंनी न्यायाधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध शाखा येथे लाघुलिपीक आणि खासगी सचिव (PS) पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय कपंनी न्यायाधिकरण भरती २०२३

या पदांसाठी भरती १) लाघुलिपीक २) खासगी सचिव (PS)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) लाघुलिपीक – २५-६२ वर्षे.
    • २) खासगी सचिव (PS) – २८-६२ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) लाघुलिपीक – रु. ४५,०००/- दरमहा.
    • २) खासगी सचिव (PS) – रु. ५०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nclt.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nicforms.nic.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nclt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NCLT Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Stenographer 2) Private Secretary (PS).
  • Total vacancies – 86 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Stenographer – 25- 62 years
    • 2) Private Secretaries (PS) – 28 – 62 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Stenographer – Rs. 45,000/- pm.
    • 2) Private Secretaries (PS) – Rs. 50,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nclt.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nicforms.nic.in/.
  • Last date for application – 30/06/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nclt.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *