Table of Contents
NCMCCSL Recruitment 2025
NCMCCSL Recruitment 2025 – Nagpur City Multi State Cooperative Credit Society Limited, Nagpur invites Online applications and also Offline applications on the day of interview on date 28/08/2025, 29/08/2025, 30/08/2025 & 31/08/2025 to fill up various Executive & Administrative Staff posts. There are total 42 vacancies. The job location is Nagpur District & Warud. The Official website & PDF/Advertise is given below.
नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर जिल्हा आणि वरुड शाखा येथे विविध कार्यकारी आणि प्रशासकीय पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/०८/२०२५, दि. २९/०८/२०२५, दि. ३०/०८/२०२५ आणि दि. ३१/०८/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर भरती २०२५ | |
या पदांसाठी भरती | ![]() |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ४२ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर जिल्हा आणि वरुड. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – जाहिरात बघावी आणि ऑफलाईन – मुलाखतीचे दिवशी. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@nagpurcitymultistate.com.
- अर्जाचा पत्ता – मुख्यालय, प्लॉट क्र. ४३४, हनुमानगर/चंदननगर, मेडिकल चौक ते क्रीडा चौकामधला मुख्य रस्ता, नागपूर – ४४०००९.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/०८/२०२५, दि. २९/०८/२०२५, दि. ३०/०८/२०२५ आणि दि. ३१/०८/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्यालय, प्लॉट क्र. ४३४, हनुमानगर/चंदननगर, मेडिकल चौक ते क्रीडा चौकामधला मुख्य रस्ता, नागपूर – ४४०००९.
NCMCCSL Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur District & Warud.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 42 posts.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail ID for application– hr@nagpurcitymultistate.com.
- Address for application – Head Office, Plot No. 434, Hanuman Nagar/Chandan Nagar, On Main Road Between Medical Square to Krida Square, Nagpur – 440009.
- Last date for application – See advertise.
- Interview date & time – 28/08/2025, 29/08/2025, 30/08/2025 & 31/08/2025 11.00 am to 4.00 pm.
- Venue – Head Office, Plot No. 434, Hanuman Nagar/Chandan Nagar, On Main Road Between Medical Square to Krida Square, Nagpur – 440009.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE