JOIN Telegram

Saturday , 21 June 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी/न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर – ४२ शैक्षणिक/शिक्षकेतर पदांसाठी अर्जाची सूचना

NCP Kolhapur Recruitment 2025

NCP Kolhapur Recruitment 2025 – Shri Prince Shivaji Maratha Boarding House, Kolhapur invites Online/Offline applications till last date 27/06/2025 to fill up various Teaching & Non-Teaching posts at New College of Pharmacy & New Women’s College of Pharmacy. There are total 42 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी येथे शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २७/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि न्यू  वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – हस्तदेय.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/०६/२०२५.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – nc****@***il.com & nw*********@***il.com.
  • अर्जाचा पत्ता – (जाहिरात बघावी) –
    • न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कार्यालय, उचगाव, कोल्हापूर.
    • न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी कार्यालय, शिवाजी पेठ, कोल्हापूर.

NCP Kolhapur Recruitment 2025

  • Recruitment place – Kolhapur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline – By Hand.
  • E-Mail ID for application – nc****@***il.com & nw*********@***il.com.
  • Address for application – (See advertise) –
    • New College of PharmacyOffice, Uchgaon, Kolhapur.
    • New Women’s CollegeShivaji Peth, Kolhapur.
  • Last date for application – 27/06/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *