Table of Contents
NDA Khadakwasla Tender Notification 2024
NDA Khadakwasla Tender Notification 2024 – National Defence Academy, Khadakwasla invites Offline applications in prescribed format till last date 21/2/2024 from War-Widows/Widows of defence personnel killed while Duty/Disabled Solider/Ex-Servicemen & Spouses/Widows of Ex-Serviceman interested in Running Business as Regimental Institution/Regimental Shops at National Defence Academy, Khadakwasla. There are 8 vacancies. The job location is National Defence Academy, Khadakwasla, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे रेजिमेंटल संस्था/दुकान चालवण्यास इच्छुक असलेल्या युद्धात मृत्यू झालेल्या सैनिकांच्या विधवा, दिव्यांग सैनिक, माजी सैनिक/त्यांचे जीडीदार/त्यांच्या विधवा यांच्याकडून दि. २१/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे भरती २०२४ |
|
या स्टॉल्ससाठी भरती | |
पात्रता आणि अनुभव | पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण संख्या | ८ जागा |
नोकरीचे ठिकाण | खडकवासला, पुणे. |
अर्ज पद्धती | हस्तदेय/टपाल. |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. २१/२/२०२४. |
- शॉप अलॉटमेंटकरीता ठेव रक्कम – रु. २५,०००/-. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाच्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR- – (trade/ business name)” असे नमूद करावे.
- अर्जाचा पत्ता –
- “सबमिशन बॉक्स”, कोंढवा गेट, खडकवासला, पुणे.
- प्रशासकीय शाखा (क्यू), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पो.ऑ. खडकवासला, पुणे – ४११०२३.
NDA Khadakwasla Tender Notification 2024
- Work place – Khadakwasla, Pune.
- Categories of shops for allotment – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total vacancies – 8.
- Deposit for allotment of shop – Rs. 25,000/-. (For detailed procedure refer PDF/Visit website)
- For all the details of notice, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
- Mode of application – By Hand/By Post.
- Mention “APPLICATION FOR- – (trade/ business name)” at the top of envelop.
- Address for application –
- Submission Box placed at Kondhwa Gate, NDA, Khadakwasla
- Adm Branch (Q), National Defence Academy, PO-NDA Khadakwasla, Pune-411023.
- Date for application – 21/2/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.