Table of Contents
NGT Pune Job Recruitment 2022
NGT Pune Job Recruitment 2022 – National Green Tribunal, Pune invites Online/Offline applications in prescribed format till the last date 5/9/2022 for the contractual posts of Stenographer ( English) & Office Assistant. There are total 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी टंकलेखक (इंग्रजी) आणि कार्यालय सहकारी पदभरतीसाठी दि. ५/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, पुणे भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | टंकलेखक (इंग्रजी) आणि कार्यालय सहकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/९/२०२२ |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ३ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा –
- १) टंकलेखक (इंग्रजी) – ५८ वर्षांपर्यंत
- २) कार्यालय सहकारी – २१ ते ४० वर्षे
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जदार परिपूर्ण भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ngt-pune@gov.in
- अर्जाचा पत्ता – निबंधक, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, पश्चिम क्षेत्र, नवीन प्रशासकीय इमारत, बी-विंग, १ला मजला, परिषद सभागृहासमोर, कॅम्प, पुणे – ४११००१.
National Green Tribunal, Pune Job Recruitment
- Recruitment Place – Pune
- Posts Name – 1) Stenographer ( English) 2) Office Assistant
- Total Vacancies – 2
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – 3 months (Ref. PDF)
- Payment – Ref. PDF
- Age limit –
- 1) Stenographer ( English) – upto 58 years
- 2) Office Assistant – 21 to 40 years
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – Offline
- Applicant may send dully filled in application through given E-Mail address.
- E-Mail Id for application – ngt-pune@gov.in
- Address for application – Registrar, National Green Tribunal, Western Zone Bench, New Administrative Building, B-Wing, 1st Floor, Opposite Council Hall, Camp, Pune – 411001
- Last date for application – 5/9/2022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.